दूरसंचार विभागाने ८ जानेवारी २०१८ रोजी एक बैठक घेतली होती. ज्यामध्ये मशीन टू मशीनकम्युनिकेशन साठी १३ अंकी नंबर लागू करण्यावर चर्चा झाली. M2M कम्युनिकेशन हा प्रकार व्यापाराशी संबंधित आहे. याचा आणि मोबाईल फोन नंबरचा काहीही संबंध नाही.M2M कम्युनिकेशन साठी १३ अंकी नंबर १ जुलैपासून लागू करण्या बाबत चर्चा करण्यात आली. याचा मोबाईल नंबरवर काहीही परिणाम होणार नाही. सर्व दूरसंचार कंपन्यांना सिस्टम M2M कम्युनिकेशनसाठी १३ अंकी नंबरनुसार अपडेट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews